Science Book
हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा पर्याय आणि अणुऊर्जेचे महत्व
हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा पर्याय आणि अणुऊर्जेचे महत्व
Relesed
2024-11-12
Length
536
Pages
Publisher
Sundaram Digital Publication House
Language
EN
English
ISBN
9788196975524
हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा पर्याय आणि अणुऊर्जेचे महत्व
Customer Reviews
No reviews yet.
हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा पर्याय आणि अणुऊर्जेचे महत्त्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एक महत्त्वपूर्ण शाश्वत ऊर्जा परिषदेमध्ये पार पडला. लेखक अरुण कुमार नायक, सम्यक मुनोत आणि पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात हवामान बदल, कार्बन उत्सर्जन कमी करणे, ग्रीन एनर्जी पर्याय, आणि अणुऊर्जेचे शाश्वत महत्त्व यावर चर्चा करण्यात आली. स्वच्छ ऊर्जा ट्रान्झिशन व नेट-झीरो भविष्य या विषयावर विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांमध्ये जागरूकता निर्माण झाली.